विवाहासाठी 2025 वर्षातील सर्व शुभ मुहूर्त तारीखा | शुभ विवाह मुहूर्त 2025

शुभ विवाह मुहूर्त 2025

जानेवारी 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
17 जानेवारी 2025 (शुक्रवार)मघाचतुर्थीसकाळी 07:14 ते दुपारी 12:44
18 जानेवारी 2025 (शनिवार)उत्तरा फाल्गुनीपंचमीदुपारी 02:51 ते रात्री 01:16
19 जानेवारी 2025 (रविवार)हस्तषष्ठीरात्री 01:57 ते सकाळी 07:14
21 जानेवारी 2025 (मंगळवार)स्वातीअष्टमीरात्री 11:36 ते रात्री 03:49
24 जानेवारी 2025 (शुक्रवार)अनुराधाएकादशीसंध्याकाळी 07:24 ते संध्याकाळी 07:07

फेब्रुवारी 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
02 फेब्रुवारी 2025 (रविवार)उत्तराभाद्रपद व रेवतीपंचमीसकाळी 09:13 ते पुढच्या दिवशी सकाळी 07:09
03 फेब्रुवारी 2025 (सोमवार)रेवतीषष्ठीसकाळी 07:09 ते संध्याकाळी 05:40
12 फेब्रुवारी 2025 (बुधवार)माघप्रतिपदारात्री 01:58 ते सकाळी 07:04
14 फेब्रुवारी 2025 (शुक्रवार)उत्तरा फाल्गुनीतृतीयारात्री 11:09 ते सकाळी 07:03
15 फेब्रुवारी 2025 (शनिवार)उत्तरा फाल्गुनी व हस्तचतुर्थीरात्री 11:51 ते सकाळी 07:02
18 फेब्रुवारी 2025 (मंगळवार)स्वातीषष्ठीसकाळी 09:52 ते पुढच्या दिवशी सकाळी 07:00
23 फेब्रुवारी 2025 (रविवार)मूलएकादशीदुपारी 01:55 ते संध्याकाळी 06:42
25 फेब्रुवारी 2025 (मंगळवार)उत्तराषाढाद्वादशी, त्रयोदशीसकाळी 08:15 ते संध्याकाळी 06:30

मार्च 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
01 मार्च 2025 (शनिवार)उत्तराभाद्रपदद्वितीया, तृतीयासकाळी 11:22 ते पुढच्या दिवशी सकाळी 07:51
02 मार्च 2025 (रविवार)उत्तराभाद्रपद, रेवतीतृतीया, चतुर्थीसकाळी 06:51 ते रात्री 01:13
05 मार्च 2025 (बुधवार)रोहिणीसप्तमीरात्री 01:08 ते सकाळी 06:47
06 मार्च 2025 (गुरुवार)रोहिणीसप्तमीसकाळी 06:47 ते सकाळी 10:50
06 मार्च 2025 (गुरुवार)रोहिणी, मृगशीर्षअष्टमीरात्री 10:00 ते सकाळी 06:46
07 मार्च 2025 (शुक्रवार)मृगशीर्षअष्टमी, नवमीसकाळी 06:46 ते रात्री 11:31
12 मार्च 2025 (बुधवार)माघचतुर्दशीसकाळी 08:42 ते पुढच्या दिवशी सकाळी 04:05

एप्रिल 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
14 एप्रिल 2025 (सोमवार)स्वातीद्वितीयासकाळी 06:10 ते रात्री 12:13
16 एप्रिल 2025 (बुधवार)अनुराधाचतुर्थीरात्री 12:18 ते सकाळी 05:54
18 एप्रिल 2025 (शुक्रवार)मूलषष्ठीरात्री 01:03 ते सकाळी 06:06
19 एप्रिल 2025 (शनिवार)मूलषष्ठीसकाळी 06:06 ते पुढच्या दिवशी सकाळी 10:20
20 एप्रिल 2025 (रविवार)उत्तराषाढासप्तमी, अष्टमीसकाळी 11:48 ते पुढच्या दिवशी सकाळी 06:04

मे 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
05 मे 2025 (सोमवार)माघनवमीरात्री 08:28 ते पुढच्या दिवशी सकाळी 05:54
06 मे 2025 (मंगळवार)माघनवमी, दशमीसकाळी 05:54 ते दुपारी 03:51
08 मे 2025 (गुरुवार)उत्तराफाल्गुनी, हस्तद्वादशीदुपारी 12:28 ते सकाळी 05:52
09 मे 2025 (शुक्रवार)हस्तद्वादशी, त्रयोदशीसकाळी 05:52 ते रात्री 12:08
14 मे 2025 (बुधवार)अनुराधाद्वितीयासकाळी 06:34 ते सकाळी 11:46
16 मे 2025 (शुक्रवार)मूलचतुर्थीसकाळी 05:49 ते संध्याकाळी 04:07
17 मे 2025 (शनिवार)उत्तराषाढापंचमीसंध्याकाळी 05:43 ते पुढच्या दिवशी सकाळी 05:48

जून 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
02 जून 2025 (सोमवार)माघसप्तमीसकाळी 08:20 ते रात्री 08:34
03 जून 2025 (मंगळवार)उत्तराफाल्गुनीनवमीरात्री 12:58 ते सकाळी 05:44
04 जून 2025 (बुधवार)उत्तराफाल्गुनी, हस्तनवमी, दशमीसकाळी 05:44 ते सकाळी 05:44

नोव्हेंबर 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
02 नोव्हेंबर 2025 (रविवार)उत्तराभाद्रपदद्वादशी, त्रयोदशीरात्री 11:10 ते सकाळी 06:36
03 नोव्हेंबर 2025 (सोमवार)उत्तराभाद्रपद, रेवतीत्रयोदशी, चतुर्दशीसकाळी 06:36 ते पुढच्या दिवशी सकाळी 06:37
08 नोव्हेंबर 2025 (शनिवार)मृगशीर्षचतुर्थीसकाळी 07:31 ते रात्री 10:01
12 नोव्हेंबर 2025 (बुधवार)माघनवमीरात्री 12:50 ते सकाळी 06:43
15 नोव्हेंबर 2025 (शनिवार)उत्तराफाल्गुनी, हस्तएकादशी, द्वादशीसकाळी 06:44 ते पुढच्या दिवशी सकाळी 06:45

डिसेंबर 2025

दिनांक व दिवसनक्षत्रतिथिमुहूर्ताचा समय
04 डिसेंबर 2025 (बृहस्पतिवार)रोहिणीपूर्णिमा, प्रतिपदासंध्याकाळी 06:40 ते पुढच्या दिवशी सकाळी 07:03
05 डिसेंबर 2025 (शुक्रवार)रोहिणी, मृगशिराप्रतिपदा, द्वितीयासकाळी 07:03 ते पुढच्या दिवशी सकाळी 07:04
06 डिसेंबर 2025 (शनिवार)मृगशिराद्वितीयासकाळी 07:04 ते पुढच्या दिवशी सकाळी 08:48

मराठी कॅलेंडर 2025 All Month

Leave a Comment

error: Content is protected !!